शिकायत है दिल से ये मेरी आज
की उल्झानोंको पार कर
हर मुश्किल रास्ते की युही तबाह कर
मुश्किलें तो जिंदगी का बेतोड़ हिस्सा है
उन्ही के बिच में जिंदगी का किस्सा है
फरयाद है मेरी दिल से ये आज
हर हसीं लम्हे की तू पहचान कर
ये आसमान भी खुला है और ये वादिया भी हसीन
खो जाये उन खुबसुरतियों में ये दुआ कर
खुबसूरत है मौसम और जिंदगी सुहानी
हर एक बिता पल इसमें जैसे कोई कहानी
जिंदगी में आनेवाला हर एक शख्स किसी मकसद से आता है
छोटे छोटे से यादगार पल वो साथ में लाता है
ख्वाहिश है मेरी दिलसे ये आज
हर एक पल को तू बनादे खास
यादोंको तू कुछ बनादे इस कदर यादगार
जिंदगी से हो हमें बेहद इन्तेहा प्यार
आरजू है मेरी दिलसे ये आज
की हर प्यार की आरजू पूरी हो जाये ...
शिकायत है......!!!
Tuesday, March 29, 2011
सांग मना तुला नक्की हवय काय???
मनातल्या मनात चाललेला गोंधळ
आयुष्यातली नेहमीची पलापल
उगाचच होणारी चल बिचल
निर्विकार मन उदास चंचल
सांग मना तुला नक्की हवय काय ?
सगळ काही माहित असल्याचा आव
वाढत्या महागाईचा भाव
कशाचाच नसलेला ठाव
कुठली ती संस्कृति माझी नि कुठला गाव
सांग मना तुला नक्की हवय काय?
सततच चिंतन
भितिंच दर्पण
कसल ते आकर्षण
अणि आयुष्याच समर्पण
सुख टुख्हाची वन वन
आणि भविष्याची तन तन
सांग मना तुला नक्की हवय काय?
सोन्य चांदीच्या राशी
प्रेमाला उपाशी
शिंकते कुठे नेहमी माशी
सांग मना तुला नक्की हवय काय?
मनात होणार अंधार
दाखवतो निरंकार
दुश्प्रवृत्तिंचा संचार
की आप्त जनांचा आधार
सांग मना तुला नक्की हवय काय?
काय केल्याने चैन तुला पडेल
काय केल्याने मन तुझा रमेल?
जीवनाचा खेळ तुला जमेल?
काय असे तुला हवे हवेसे?
कशाने होइल प्रवास तुझा सुखद ?
धूसर आणि धुरत जगण सोडशील ?
स्वतहाला तू कसा काय समजवशील?
असेल उत्तर तर दे तू मला आज...
सांग मना तुला नक्की हवय काय?
आयुष्यातली नेहमीची पलापल
उगाचच होणारी चल बिचल
निर्विकार मन उदास चंचल
सांग मना तुला नक्की हवय काय ?
सगळ काही माहित असल्याचा आव
वाढत्या महागाईचा भाव
कशाचाच नसलेला ठाव
कुठली ती संस्कृति माझी नि कुठला गाव
सांग मना तुला नक्की हवय काय?
सततच चिंतन
भितिंच दर्पण
कसल ते आकर्षण
अणि आयुष्याच समर्पण
सुख टुख्हाची वन वन
आणि भविष्याची तन तन
सांग मना तुला नक्की हवय काय?
सोन्य चांदीच्या राशी
प्रेमाला उपाशी
शिंकते कुठे नेहमी माशी
सांग मना तुला नक्की हवय काय?
मनात होणार अंधार
दाखवतो निरंकार
दुश्प्रवृत्तिंचा संचार
की आप्त जनांचा आधार
सांग मना तुला नक्की हवय काय?
काय केल्याने चैन तुला पडेल
काय केल्याने मन तुझा रमेल?
जीवनाचा खेळ तुला जमेल?
काय असे तुला हवे हवेसे?
कशाने होइल प्रवास तुझा सुखद ?
धूसर आणि धुरत जगण सोडशील ?
स्वतहाला तू कसा काय समजवशील?
असेल उत्तर तर दे तू मला आज...
सांग मना तुला नक्की हवय काय?
Friday, March 18, 2011
गेहराई!!
गहरी बातोंकी गहराइया ...
और गहरे रिश्तोंकी परछाईया ...
गहरी सोच और गहरा समन्दर ...
गहरा वक़्त और गहरा समां...
उसी गहराई से जाने कब वो थमा ...
गेहराई से बिता हर वो लम्हा
और गेहराई की इस बात पे हर कोई गहरा और तनहा ॥
हद हो गयी अब गहराई की गहराई को भी गहराई से लगे डर ॥
और इसी गहराई में टुटके रूह , हर जिस्म जाये मर
और गहरे रिश्तोंकी परछाईया ...
गहरी सोच और गहरा समन्दर ...
गहरा वक़्त और गहरा समां...
उसी गहराई से जाने कब वो थमा ...
गेहराई से बिता हर वो लम्हा
और गेहराई की इस बात पे हर कोई गहरा और तनहा ॥
हद हो गयी अब गहराई की गहराई को भी गहराई से लगे डर ॥
और इसी गहराई में टुटके रूह , हर जिस्म जाये मर
Subscribe to:
Posts (Atom)