स्वप्नातल्या जगात एक स्वप्न-परी भेटणार
अशीच आशा करून रोज रात्री झोपनार
झोपण्या आधी रोज केस बीस विंचरुन
मस्त डिजायनर परफ्यूम शर्टवर मारून
मित्रांना संध्याकाळी मस्त गोष्टी रंगवून
न पाहिलेल्या तिचं उगाचच अप्रतिम वर्णन करून
स्वतहाला अणि मित्रांना सहजच जलवुन
रोज रोज तिची वाट आतुरतेने पाहणार
स्वप्नातल्या जगात एक स्वप्न-परी भेटणार ||
लांब लांब केस नि मोठे मोठे डोले
पाहता क्षणी मन माझं स्वताहाशिच बोले
गोंडस छोटसं नाक नि तिख्या तिख्या पापण्या
सावारन्यासठी मजला युक्ति लागतील आखन्या
पाहता क्षणी तिच्यावर स्वप्नातच प्रेम करणार
स्वप्नातल्या जगात एक स्वप्न-परी भेटणार ||
उठतो रोज रोज सकाळी थोडासा हिरमुसून
त्याचाच विचार करून घेतो दात बीत घासून
कसे तरी समजावतो डोके तासून तासून
स्वताहालाच बघतो आरशात रोज आ वासून
स्वप्नातली ती बहुतेक स्वप्नातच राहणार
स्वप्नातल्या जगात एक स्वप्न-परी भेटणार ||
6 comments:
उठतो रोज रोज सकाळी थोडासा हिरमुसून
त्याचाच विचार करून घेतो दात बीत घासून
कसे तरी समजावतो डोके तासून तासून
स्वताहालाच बघतो आरशात रोज आ वासून
स्वप्नातली ती बहुतेक स्वप्नातच राहणार
Instead of this u can say...
उठतो रोज रोज सकाळी थोडासा हिरमुसून
कसे तरी समजावतो स्वतःला मनापासून
रोज आरश्यात बघतो स्वतःला-तिला सोबत घेऊन
स्वप्नातली ती बहुतेक स्वप्नातच राहणार
स्वप्नातल्या जगात एक स्वप्ना-परी भेटणार ||
hey mona...chan suggestion ahe.. i liked it.. actually asha prakaracha pahilyandach lihila tyamule wasnt sure abt few things.. do keep reading and suggesting me so that i can improve my writing :)
लांब लांब केस नि मोठे मोठे डोले
Instead of this, u can say...
रेशमासारखे केस आणि मोतियाचे डोळे
And
गोंडस छोटसं नाक नि तिख्या तिख्या पापण्या
Instead of this, u can say...
धारदार नाक आणि नक्षीदार पापण्या
Nice one!
Khupach Chan!!!
thanks Renu and vishal.. vel kadhun vachalyabaddal ani i am glad u guys liked it :)
Post a Comment